साहित्य आणि copy right law
YouTube channel वर प्रसिद्ध लेखकांच्या कथा वाचन सरळ सरळ केलं जातं ., त्यात वपु , वि स खांडेकर यांच्या पुस्तकाचं वाचन केले आहे ! आपल्या देशात copyright law आहे की नाही .. ज्याचं पुस्तक त्यांच्या नातेवाईक सुद्धा कसे आक्षेप घेत नाहीत हेच नवल! साहित्यिकाच्या फक्त एका पिढीकडे साहित्यिक अधिकार असतात .मागे अमिताभ जी त्यांच्या वडलांच्या पुस्तकाचा साहित्यिक हक्क त्यांच्या कडे रहावं कायम म्हणून बातम्यात होते. एकूण सावळा गोंधळच म्हणायचा ! #vidyamslife
Labels:
vidyamslife
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment