मराठी भाषेत उत्तम लेखन करणारे आमच्या सारख्या सामान्य माणसांना fb वर सापडतात मग आज कालच्या मालिका किंवा चित्रपट करणाऱ्यांनाना का नाही सापडत 😐??
कलेपेक्षा पैसा जास्त बोलतो म्हणायचं शेवटी कलियुग !
माणसांच्या गरजा वाढल्या म्हणून पूर्वी ज्याला उदरनिर्वाह म्हणायचे त्याला नोकरी म्हणतात !
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment