Life is roller coaster ride . Nothing else . Horrible stressful life; this pandemedic must go soon save human !🙏 हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया ! Vidya
...l
Selfie च वेड , रोज फोटो टाकायच वेड , नवीन भर म्हणजे live यायचं ही ! सगळं उदयोग आपल्या कडे इतरांच लक्ष जावं म्हणून! आज काल तर लोकं फिरायला जाताना सुध्दा social media वापरतात ! व्यसनच आहे हे जोपर्यंत डॉ लोकं जागरूकता पसरवत नाहीत तोपर्यंत social media or technology वेड जपत राहणार!
Vidya
ज्याला मोकळा श्वास हवा आहे तो सुरवातीला धडपडतो मग मुक्त होतो! मना विरुद्ध आयुष्य जगणारे समाज काय म्हणेल म्हणून जगणाऱ्यांची आणि दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्यांची सल्ले देणाऱ्यांची कमी नसते! स्वतः चे निर्णय स्वतः घेणारे पुढची जबाबदारी ही स्वतः स्विकारतातच तेच आयुष्य जगतात ... आयुष्य घालवत नाहीत! ♥️ मुलांवर मालकी हक्क गाजवणे मनासारखं जगू न देणे ह्याला हुकूमशाही मनोवृत्ती चे पालक म्हणतात ! समजूतदार पालक कमीच आहेत तसेही!
Vidya

0 comments:
Post a Comment