लग्न
जेव्हा स्त्री काम करत असते तेव्हा दिसत नसतं जेव्हा काम करत नसते तेव्हा सगळ्याच लक्ष जातं! पुरुषी अहं दुसरं काय .. स्वतः च्या मनासारख आयुष्य लग्न झालेल्या स्त्रियांना मिळेलच असं नसतं ! सुरवातीला कमावती सून हवी असते नंतर जेवण काय करणार यावरून वाद ! जिथे मन जुळत नाहीत ती नातीच नसतात नुसतं अक्षता टाकून दोन शरीराच नातं! आपल्या इथे मनाला तसंही दुय्यम स्थान असतं ! माणूस कसा आहे समजून घ्यायच्या आधीच लग्न उरकून टाकतात!
Labels:
vidya ms blog,
लग्न
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment