OBC मंत्री बोलतात obc quota मध्ये मराठा समाजाला आरक्षण नाही मिळणार आणि मराठा विरुद्ध इतर हिंदू समाजात वाद विवाद सुरू !
पण आज काल काही राज्यात obc quota मध्ये मुस्लिम, ख्रिश्चन समाजाला आरक्षण दिलं जातंय हे किती जणांना माहिती आहे ...
गरजवंताना आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाज लढतोय आणि दुसरी कडे हिंदूंचे इतर जाती मध्ये वाद विवाद घालण्यात व्यस्त !
त्या बांग्लादेश मध्ये ७ का ८% आरक्षण मिळतं ते पण minority हिंदू ना नाही ...
आपल्या देशात १० किंवा ३० वर्षा साठी आरक्षण ठेवलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आज काल जो तो राजकीय पोळीभाजून घेतोय !
आरक्षण रद्द करा हीच पहिली मागणी होती की मराठा समाजाची...
आज काल काही राजकीय नेते आरक्षण गाजर दाखवून मराठा समाजाला दिशाभूल करून मत खाणारे आहेत!
ह्या वेळी जाब तरी विचारायला सुरवात केली म्हणायची!
#PoliticalNews #vidyamsblog

0 comments:
Post a Comment