bjp चे सरकार आलय म्हणून काय भ्रष्टाचार थोडी कमी झालाय... काहींची पैश्याची भूक कधीच कमी होणार नाही .. शाळा कॉलेजमध्ये Donation च्या नावाखाली लुटतात जनतेला... सरकारी काम असते वेळी चार पैसे हातात दिल्याशिवाय कुठे काम होतात... भस्म्या झालय का किती खाणार किती छळणार जनतेला .. अण्णा हजारेंच आंदोलन झालं पण निकाल काही पूर्ण लागलेला नाही.. right to recall कायदा तरी यायला हवा
#विद्या
9.6.16
Corruption
Labels:
law,
right to recall,
Vidya M S
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment