प्रेम म्हणशील तर दोन मन जुळली की च होतं ।
अमेरिका एका वेळी एका व्यक्ती शी प्रामाणिक राहतात ..आपल्या भारता सारख लपून नाती ठेवत नाही । मनाचं नातं जुळतं ते प्रेम आणि त्या व्यक्तीशी शरीर संबंध ठेवणं काही च गैर नाही । सृष्टी त्यावरच निर्माण केली आहे द्वैत वर ।
खजुराहो बद्दल #sadguru नि सांगितलं ते पटलं
मूर्ती बाहेर आहेत वासना किंवा द्वैत भाव संपेपर्यंत त्या मूर्ती कडे बघा आणि एक दिवस नक्की वासना क्षमेल... नंतर मंदिरात प्रवेश करा ..म्हणजे तेव्हा परमार्थ सुरू ।

0 comments:
Post a Comment