व्यवहारात राज्य सरकार वापरत नाही त्याला काय करणार । मराठी मध्ये एकाने पत्र लिहिलेलं त्याला उत्तर काय तर भाषा कळली नाही। आम्हाला आहे की अभिमान । बाकीच्या मराठी न बोलणाऱया साठी मी नाही काही करू शकत।
=======
भाषा जपायची एकत्र होतायत हे समिती वाले ते कमी आहे का । त्याचं संकेतस्थळ @ http://marathiekikaran.com राज्य सरकारच्या संपर्कात असतात. राजकीय नेत्याचा उदासीन पणा हे तर नक्कीच आहे मराठी शाळा कमी व्हायच कारण ।
=======
मराठी पालकांमध्ये मराठी भाषेचा न्यूनगंड ..इंग्रजी बोलली की दर्जा वाढतो लोकांचा ..असा समज वाढतो आहे । मोठ्या गोष्टी असो वा छोट्या आम्ही मराठी जपणार ..स्वप्न पहिलीच नाही तर पूर्ण कशी होणार भले ती छोटी असो वा मोठी ।

0 comments:
Post a Comment