महराष्ट्रात हिंदी , इंग्रजी वरचढ ठरते .मराठी माणसाला च एकी कडे मराठी अभिमान नाही तर मराठी शाळेत शिकले म्हणून न्यूनगंड जास्त म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं जात आणि हे च पालक पैसे जास्त घेतात म्हणून मागून बोलतात. हिंदी राजभाषा आहे आहे राष्ट्रभाषा नाही हे माहिती च्या अधिकाराने सिद्ध च झालं आहे. हिंदी वरचढ झाली म्हणून प्रत्येक राज्याला आपली भाषा जपण्याचा अधिकार आहे .राजभाषा अधिलेखत काही लिहिलंय असं. मराठी बोला मराठी जपा हे महाराष्ट्र राज्यात राहून मराठी माणसाला सांगावं लागतं हे भारी काम । इतर राज्यातले इथे येऊन त्याची भाषा जपतात । #मराठीबोला ह्याला मराठी माणूस आणि मराठी राजकीय नेते च जबाबदार । दुसरी कडे काही समिती काही प्रतिष्ठान जपायचा प्रयत्न करता आहेत याच समर्थन तरी करा। कोणाला प्रोत्साहन देण्या पेक्षा त्याच्या विरुद्ध वागायची सवय झाली आहे।
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment