जेव्हा हातात काही नसतं त्यालाच पैश्याची किंमत कळते .. अचानक आलेल्या वैभवाने स्वभाव संस्कार बदलत नाही तेच खरं । श्रद्धा असणारी व्यक्ती आधीच भोळी असते आणि म्हणून विश्वासू! नाहीतर मराठी माणसं गरिबी न पाहिलेली मध्यम वर्गाची श्रीमंत झालेली .. पैसा आला की हुरळून जातात नाती विसरतात आणि पैश्याच्या नादा पायी अजून पैश्याची भुकेली होतात .. काही तर वेळ आली तेव्हा उपकार केलेले सुद्धा लक्षात न ठेवणारी ही वेळ आल्यावर खरे चेहरे दिसतात यांचे ।
#vidya

0 comments:
Post a Comment