शाळा कॉलेज सण उत्सवा निम्मित होणाऱ्या कार्यक्रमा मध्ये समाज आणि पालक प्रबोधनाची गरज आहे ।
आज काल वाद झाले तरी सणा पुरतं एकत्र येतात कि । मुलं नवीन संसार थाटतात पण पालकांची जबाबदारी हि उचलतात लांब राहिले तरी ।
वृद्धाश्रम म्हणजे मुलं आपली जबाबदारी झटकून देतात यातला प्रकार आहे। मैत्रबन नागपूर छान उपक्रम राबवतात । सुवर्णमध्य काढला म्हणीन।
वृद्धाश्रम म्हणजे मुलं आपली जबाबदारी झटकून देतात यातला प्रकार आहे। मैत्रबन नागपूर छान उपक्रम राबवतात । सुवर्णमध्य काढला म्हणीन।

0 comments:
Post a Comment