कोणत्याही भाषेच्या पुस्तकाचे अनुवाद केले तरी प्रत्येक भाषा तिच्या संस्कृतीशी जोडली गेलेली असते . मागे एक पुस्तक वाचनात आलं दिल्ली मधलं राहणीमान अति स्वातंत्र मद्यपान सारं असभ्य भाषा यांवर कथा होती . मराठी अनुवाद असल्याने वाचण्यात रस कमी वाटू लागला संस्कृती मधली तफावत ! ~ विद्या
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment