एकांता चे प्रकार असतात .. पहिल्यांदा ऐकतेय ...माझ्या साठी एकांत एकांत च असतो .. तेव्हा व्यक्तीला कोणाची सोबत नको असते ती व्यक्ती स्वतःच्या सोबतीत समाधानी असते ..
खरा एकांत फक्त संतांना लाभतो .. जीवन मुक्त असणाऱ्याना म्हणु शकतो ।
#विद्या
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment