हिंदू धर्मात चार पुरुषार्थ असतात.
अर्थ (कर्म करणे पैसे कमवणे , काम(कमवलेल्या संपत्ती चा उपभोग घेणे.)
धर्म (धर्मानुसार वागणे) , मोक्ष संन्यास किंवा धर्माचं पालन केल्यावर मोक्ष प्राप्ती होणे.
साठी संपली तरी काही जण देवाची भक्ती करत नसतात इतके गृहस्थाश्रमात व्यस्त असतात. मग त्यात मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणे अटळ!
हिंदू धर्मात
चार आश्रम असतात. ब्रह्मचर्य , गृहस्थाश्रम , वानप्रस्थाश्रम , संन्यासाश्रम!
आज काल तर सासू सुनेची भांडण गृहस्थाश्रमातून निवृत्ती न घेतल्या मुळे होतात. पुढच्या पिढीला पालक सत्ता देत नाही मुलगा, मुलगी असो किंवा सून असो.
Vidya

0 comments:
Post a Comment