हाताची बोटे सारखी नसतात तशी माणसं ही एक सारखी नसतात.वेगवेगळ्या माणसांचे वेगवेगळे स्वभाव, आवडी निवडी, दृष्टिकोन आणि वेगळं भावविश्व सुद्धा. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव ही वेगळे म्हणून विचार ही स्वतंत्र असतात. रात्र असते तशी दिवस असतो.देव असतो तसा दानव ही असतो. सत्य असते तसं असत्य असतं. प्रकाश असतो तसा अंधार ही असतो.हे जग द्वंद्व नि बनले आहे. आस्तिक असतो तसे नास्तिक ही असतात ह्याच जगात. सूर्य असतो तसा चंद्र ही असतो. प्रत्येकाचं वेगळं असणं त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची साक्ष असते.
Vidyamslife

0 comments:
Post a Comment