हिंदू पालकांना स्वतः च्या मुलांना भावंड तरी द्यावीत

गरिब परिवार ३ मुले जन्माला घालतात आणि दोन पगार असणारे हिंदू एक मूल जन्माला घालतात. रक्षाबंधन ,भाऊबीज करायला भावाला बहीण नको यांना न बहिणीला भाऊ हवा असं वाटत. आई वडील काय आयुष्यभर पुरत नसतात . एक तर बहीण किंवा भाऊ असल्या शिवाय घर कुठे पूर्ण होत.असो गरिबांना माणसं हवी असतात म्हणून कुटूंब वाढवतात आणि श्रीमंतांना नको म्हणून कर भारतात. नंतर तोच पैसा गरीबाच्या मुलांना सांभाळायला सरकार वापरत .

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .