followers 1

कोणी पुरुषाने कितीही चांगलं काम केलं खऱ्या आयुष्यात तरी त्याचे follower वाढत नसतात instagram वर पण मुली चांगल्या नुसत्या दिसल्या reel आणि फोटो share केला तरी मात्र वाढतात follower 🤣 
माणूस कसा आहे याचं काही देणं घेणं नसतं अश्यावेळी ! बुद्धी शिक्षण नसलं तरी चालत ! 

YouTube वर AI reels आलेत तश्या insta वर पण येतील AI च्या मुली अश्यांना competition द्यायला ! 😃

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .