आयुष्य जगायला फक्त पुस्तकी अभ्यासक्रम काही कामाचा नसतो वेगवेगळ्या लेखकांची कवीची पुस्तक ही वाचायची असतात मानसिक स्वास्थ्य ठीक राहते!
जीव स्वतः चा घेणे पर्याय नसतो! जो घेतो कितीही उंच शिखर गाठलं तरी हरलेला असतो मग नोकरी मुळे असो किंवा आयुष्यात आलेल्या चुकीच्या व्यक्ती मुळे किंवा कर्जा मुळे!

0 comments:
Post a Comment