आपल्या देशात आई वडिलांना सांभाळत नाही काही मुले. काही मुलं तर उतारवयात पालकांची आजार पणात कशी मदत करणार चिंता वाटते का तर emi असतं. सरकारच्या इतक्या योजना असतात तरी यांना मात्र मोठ्या मोठ्या हॉस्पिटलची सवय असते.
काही इंग्रजी चित्रपटात दाखवलं आहे तिकडे आई वडिलांना उतारवयात वृद्धाश्रमात नाही तर health care center मध्ये ठेवतात. दूर असूनही घरचे काळजी करतात भेटी गाठी करतात . घरच्या मुलं आणि सुना कामावर जातात. लहान मुलं असली तर पाळणाघर असतं तिथे तर मुलगा किंवा मुलगी सुद्धा care taker च काम करतात।
कुटूंब व्यवस्था ठीक आहे असं म्हणतो पण आपल्या इथे भाऊ गेल्यावर त्याच्या बायको सोबत कानूनी केस करणाऱ्यांची कमी नाही. भाऊ भाऊ मध्ये आई वडिलां मध्ये ही वाद होतात पैश्या वरून तर कधी जमीनीवरून .
तरी म्हणायचं भारतातली कुटूंब व्यवस्था ठीक आहे . इतर देशात असली व्यवस्था नाही म्हणतात.
#vidyamslife

0 comments:
Post a Comment