सहजीवन १

सहजीवन कोणत्याही वयात सुरू होऊ शकतं एक इंग्रजी चित्रपट ही आहे ह्या विषयावर. Fb वर एक कविता लिहिणारी मैत्रीण होती तिने ४५ का ५० च्या नंतर लग्न केलं आणि fb वर पोस्ट केलं ! स्वतःला स्वीकारणारे समाजाला  apologist होत नसतात हा समाज वेळ आली की सोबत नसतो मात्र चौकटी बाहेर च आयुष्य निवडलं की चार दिवस gossip करणार फक्त ! तसही दुसऱ्या च्या आयुष्यात ढवळाढवळ करणं समाज असो किंवा पालक करतच असतात! स्वतःच निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य स्वतःच मिळवायचं असतं! 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .