व्यसन १

व्यसन व्यसनच असतं मग दारुच असो, सिगरेट च असो  किंवा social media च !
फरक इतकाच असतो की social media वर like , comment मुळे सतत social media वर dopamine मिळतं त्यामुळे अधिक वापर आपसूकच होतो !

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .