post 3 अपत्य का हवीत?

आपल्या भारतात मुलांना जन्म देण्याची मोजकीच कारणे असतात. वारस म्हणून मुलगा हवा. मालकीहक्क दाखवायला मुले हवीत. उतारवयात आधार म्हणून मुले हवी असतात .

 १८ वर्षा नंतर भारतात मत निवडणुकीत देण्याचा अधिकार आहे मात्र घरात स्वतःचे निर्णय घेण्याचा नाही . पक्षी सुद्धा त्याच्या पाखरांना पंख आले की मुक्त सोडतात .

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .