मुले आणि पालक
तुम्हाला तुमचं आयुष्य जगायची मुभा आहे तशी आम्हाला ही आहे असं सरळ सरळ आजची पिढी पालकांना बोलते. एका भारतीयाला कळलं आपले इथले पालक कितीही समजवलं तरी समजून काही घेणार नाहीत . एक trekker पालकांना राजस्थान ला पाठवून स्वतः चालत भारत भ्रमंती वर गेला ! पालकांना योग्य वेळ बघून सांगितलं 🤣
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment