Show must go on

Show must go on !
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलाखतीत ते सांगत होते आई गेली तेव्हा वडलांनी सांगितलं Show must go on !
वडील गेल्यावर कला सादर करताना मध्ये च कळलं तेव्हा सुद्धा वडलांच वाक्य आठवलं मग 
Show must go on ....

Podcast वर जुने असो नवीन पाहुणे कोणी काही तरी नवीन ज्ञान देऊन जातात आणि आयुष्य समृद्ध करतात , जगण्याचा मंत्र देतात!

शेवटी काय तर आयुष्य क्षण भंगुर आहे!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .