open minded 1

हाताची बोटे सारखी नसतात तशी माणसांच्या आवडी निवडी, आचार विचार , अनुभव वेगळे असतात. काही जण भावुक होऊन विचार मांडतात . याला emotional thinking म्हणतात. काही जण वास्तविक जगात काय बरोबर काय चूक हे समजून मत मांडतात. त्यालाच practical thinking म्हणतात .
Fb मुळे इतकं कळलं विरुद्ध मताची माणसं ही असतात.आपण फक्त स्वीकार करावा. मग त्यात आस्तिक नास्तिक ही आलेत. Left wing right wing वाले ही आले की! वेगवेगळी मत स्वीकारणाऱ्या व्यक्तीला open minded म्हटलं जातं!

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .