मराठी ग्रामीण भाषा १

महाराष्ट्रातल्या लोकांना मालवणी येते किंवा कळते ! कारण एक म्हणजे झी वरच्या मालवणी मालिका गाव गाता गजाली , रात्रीस खेळ चाले . ज्यांना मालवणी येत नाही त्यांनी ही बघितली. एका काकांनी तर कळवलं मालिका बघून मालवणी शिकले. एकाने परीक्षेच्या काळात बघितली म्हणून तणाव मुक्त झाला .

मराठी प्रेक्षकांना प्राकृत मराठी भाषा जास्त आवडते  प्रमाण भाषे पेक्षा. म्हणून तर  मच्छिद्र कांबळी मालवणी मध्ये प्रसिद्ध होतात कलाकार म्हणून आणि दुसरी कडे मकरंद अनासपुरे . 
मराठी प्रेक्षक आणि मराठी चित्रपट सृष्टी यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. इकडे व्यक्तिचित्र म्हणून कलाकार कला सादर करतात मग तो कलाकार  body builder असो नसो  वा केस असो नसो काही फरक पडत नाही.  कला सादरीकरण उत्तम हवं मग कलाकार मोठे होतात. 
दक्षिण भारत किंवा बॉलिवूड सारखं वेडे फॅन following नसतं इतकं , आता instagram मुळे काहीच होतंय मात्र जे fan स्वतंत्र instagram profile बनवून reels करतात. उदा आरपार चे कलाकार .  मात्र मराठी नाटक बघणाऱ्यांना मात्र fan following असते चित्रपटा पेक्षा तरी आपलं मत आहे.


#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .