post 2 स्त्रिया

स्त्रिया कमवणाऱ्या झाल्यात म्हणून आता त्यांना घरात आणि समाजात मान मिळतो! नाहीतर छळ किंवा मन मारून जगणं अटळ असतं मग आई च्या घरी असो किंवा सासू च्या !

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .