बातमी

राम मंदिर स्टेशन मुंबई रात्री १ वाजता ह्या विकास ने त्याच्या डॉ मैत्रिणीला video कॉल करून एका बाईची डिलिव्हरी केली!
ट्रेन खेचून गाडी थांबवली. 
जीव वाचवला महिला आणि बाळाचा! 
मुलगा झाला ☺️ तो ही राम मंदिर स्टेशन वर !
देव तारी त्याला कोण मारी. एका हॉस्पिटलमध्ये बाळंतपण करायला नाकारलं म्हणून परत जात होती महिला कुटूंबा सोबत!

0 comments:

Post a Comment

Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .