आणि काशिनाथ घाणेकर biopic करण्या मागचं कारण काय असणार तो चित्रपट बनवणाऱ्यांच. त्या व्यक्तीच personal life तर आताच्या पिढीला माहिती नसणार पण चित्रपट बघितल्यावर कळेल! चाणक्य आधीच बोलले आहेत चुकीच्या गोष्टी केल्या की माणूस संपतो । जिवंतपणी बदनाम करून गेल्यावर बदनाम का करत असावेत ?
शेवटी स्तुती करून काय होत..
कलाकार चरीत्र ठीक असेल तो पर्यंत च कलाकार । चरित्र हीन झाला की कसा काय कलाकार राहील तो. समाजच नाकारतो मग.

0 comments:
Post a Comment