घर की मुर्गी दाल बराबर ! परदेशातल्या ना भारतीय वेशभूषा घालायला काही वाटत नाही पण इथे मात्र इतके सगळे पर्याय असताना फाटलेल्या jeans किंवा इतर jeans घालायला आवडतात ! का तर fashion जोपर्यंत डॉ सांगत नाही स्त्रियांना tight कपड्याचा त्रास होतो तोपर्यंत हे असंच चालू ! परकीय लोक तर काही occassion असेल तेव्हा भारतीय कपडे घालतात आणि आपल्या इथे सुद्धा तेच 🤣😀😎 लेखक सुद्धा वेशभूषा सांगताना हेच लिहिणार .. अमुक अमुक कपडे घालते होते आणि संस्कृती बदलणार हळूहळू .. नेपाळी तरी बरे त्याचे कपडे घालतात !
.....
इतने सारे पर्याय होते हुए भी भारत में Western culture clothes ज्यादा पसंद करते हैं ! आज कल तो fashion के नाम पर फटी हुई jeans भी बेच रहे है.. ! Western people follow their own culture they don't wear indian clothes daily life then why can't indians ??? Clothes also part of our culture ! बदलती भारत की वेशभूषा ऐसी चलती रही तो लेखक भी वहीं लिखेंगे ! इसपे भी जागरूक रहना चाहिए ना !
0 comments:
Post a Comment