ती ती स्वप्न त्या त्या वयात पूर्ण करायची असतात.नाहीतर वय झाल्यावर यशासाठी धडपडणाऱ्या माणसं नाव पद चार लोकं ओळखावी म्हणून धडपडकरणारी फक्त धावतच असतात. उदाहरण अभिनेत्री , संगीतकार म्हणून प्रसिद्ध व्हायचं असत पण काही कारणामुळे नाही जमत मग तेच सल मनात कायम. म्हणजे घेतलेला निर्णय चुकला किंवा जबाबदारी घेतली नाही की उरते ती खंत च !
खरं तर माणूस जे असतो ते बनतो .ज्याला जे बनायचं असतं तो कधी बनत नाही . काही मोजकेच अपव्यय असतात.
Celebrity ची व्याख्या काय यावर सलील कुळकर्णी बोलले ज्याला आपण कोण आहे हे सांगावं लागत नाही किंवा ज्याला आपली ओळख आपण काय काम करतो हे सांगावं लागत नाही तो celebrity.जी ओळख कर्मामुळे च होते.
#vidya

0 comments:
Post a Comment