post 13
आज ही अशी माणसं असतात .. दुसऱ्याने कधी झोपावं पासून काय शिकावं ..आयुष्यात काय काय करावं सांगणारी .. जसं काय ते निवडतात तोच मार्ग बरोबर. प्रत्येकाचं शरीर वेगळं म्हणून दिनचर्या ही वेगळ्या असतात..आयुष्य ही वेगळं .. मार्ग ही ... पण स्वीकारतय कोण .. समोरच्याला आहे तस स्वीकारतय कोण .. मग त्यात समाजात भेटणारी माणसं ही आलीत आणि पालक ही आलेत .
Labels:
Vidya M S
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment