हिंदू कर भरतो आणि लाभ कोण घेत अल्पसंख्यांक ..ज्याची व्याख्या खांग्रेसी ने बदलली !
Upsc scholarship साठी लाख रु दिले जातात ... minority commission ही आहे यांच्या साठी ...
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात अल्पसंख्याक ची व्याख्या जी व्यक्ती दुसऱ्या राज्यातुन एका राज्यात आली ती अल्पसंख्यांक असते!
Rss हिंदू नि हिंदू साठी बनवली आज ते ही secular ग्रेसित झालेत .
योगी जी नि हिंदू च धर्मातरण करणाऱ्याला पकडल तर बातमी नाही ना कोणी समर्थन ... सगळ्याच पक्षांना secular वादी चा रोग जडला आहे ! सत्तेचे लालची .. l
पश्चिम बंगाल असो केरळ असो जिथे जिथे हिंदू ची संख्या कमी झाली तिथे तिथे hindu genocide झाले ..
त्या दिल्ली मध्ये सुद्धा हिंदू विरोधात riot झाले.
तरी अमुक समुदायाला काय वाटेल याचीच चिंता ... Secular गांधी नेहरू virus त्या कोरोना पेक्षा ही घातक आहे ...
#vidya
https://youtu.be/GqAjTrEXZsQ

0 comments:
Post a Comment