'मार्क्स ' वादी बनण्यापेक्षा कलावादी , ज्ञानवादी होणं कधीही उत्तम !
चित्रपट दिग्दर्शक आणि लेखन करणारे गजेंद्र अहिरे यांना ३९% मिळाले होते दहावी मध्ये !
मी कोण होणार हे मार्क ठरवत नाहीत,याच विचाराने स्वतःला कलेमध्ये झोकून दिलं! दुसरी बाजू मुलाखतीत त्यांचे विचार ऐकले !
👏👏
मार्क कधी ठरवत नाहीत पुढे आयुष्यात कोण होणार हेच खरं !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment