मैत्री
जी आपल्याला आहे तसं स्वीकारते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या चढ उतारात सोबत राहते. आपलं वागणे ही कणभर बदलत नाही. ती खरी मैत्री.अशी मैत्री सहवास लाभला नाही ; दूर राहत असली तरी मनाने मात्र कायम जवळच असते.
विद्या
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment