दक्षिण भारतीय चित्रपट अप्रतिम असतात ! वेगळे विषयावर भाष्य करणारे ! आपली संस्कृती दाखवणारे ही असतात ! कुटूंब व्यवस्था असो किंवा एखादा तरुण यशस्वी होण्यासाठी ची धडपड आणि त्यात त्याच्या वडलांनी दिलेली सोबत प्रेमम १ ,विजेता चित्रपटा मध्ये दाखवली आहे! एकटी स्त्री usa मध्ये आजोबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी miss india tea brand ची सुरुवात करते ! Youtube वर Million view असतात south indian dubbed movies ना ! तिथली माणसं त्याच्या भाषेच्या चित्रपटांना जास्त प्राधान्य देतात हिंदी पेक्षा म्हणून त्यांचा दर्जा वाढतोय ! 👍👍
#vidya

0 comments:
Post a Comment