मांजरेकर जी नथुराम गोडसे यांच्यावर चित्रपट काढणार आहेत ... नथुराम गोडसे यांनी गांधी ना मारलं इतकं खरा खोटा इतिहास त्यांच्या बद्दल माहिती आहे ... या पूर्वी गोडसे यांनी काय काम केली यावर भाष्य करणारा असेल असं सध्या तरी त्यांचे विचार वाचून वाटतंय.. बघू .. 🤞
स्वा सावरकर यांच्यावर ही चित्रपट काढण्याची तयारी सुरू आहे ...
hope for best !
विषय तर जबरदस्त निवडले आहेत .

0 comments:
Post a Comment