समाजसेवा

समाजात अशीही लोकं आहेत जी चार चौघात नाव व्हावं लोकं ओळखावी म्हणून समाजसेवा करत असतात  ! 
माणूस म्हणून दुसऱ्याला मात्र कमी लेखण्यात धन्यता मानतात ! माणुसकी नसलेले ही समाजसेवक असतात 😎
आणि social media वर गाजावाजा ही करतात ! 😃😆
म्हणून एखादा माणूस समजासेवा करतोय म्हणजे तो चांगला 'च' असेल असं काही नसतं ! काही जण समाजसेवा करतात आणि काही मिरवतात !
#Vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .