ज्या पद्धतीने समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप होतात आणि हेच अधिकारी जाच प्रक्रियेला सामोरं जाण्याची तयारी दाखवतात.
हेच जर देशातल्या नेत्यावर केलं असतं तर त्यांनी भ्रष्टाचार करुन ही सुटले असते आणि काही सुटलेही आहेत आणि काही अजून ही सत्तेवर राहून मोकाट भ्रष्टाचार सुरू ठेवत आहेत.जितके कठोर सामान्य माणसां साठी असतात तितके कठोर कानून नेत्यांसाठी का नाही झाले ??
हे चोर हेच पोलीस हेच शिपाई
#vidyamslife

0 comments:
Post a Comment