अमेरिका आणि वृद्धाश्रम

अमेरिकेत वयस्कर आई ने तिच्या वयस्कर आजारी मुलाला गोळी मारून जीव घेतला अशी बातमी वाचली.


कोणाचीच चूक नाही वाटत ! परिस्थितीत वाईट ठरली :( तिथली वृद्धाश्रम आपल्या सारखी नसतात . शिकलेली लोकं वयस्कर आई वडिलांना तिथे कायमच सोडत नाही भले जोडपी असली दोघे कमावते असले तरी पालकांना भेटायला जातात काळजी घेतात .चित्रपटात तरी हेच बघितलं आहे.

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .