तंत्रज्ञान प्रगत झालं .
एका बाजूला कॉम्प्युटर , मोबाईल अति वापर किंवा रात्रीच्या अंधारात डोळे खराब होऊ शकतात डोळ्याचे डॉ सावध करत असतात. दुसऱ्या बाजूला विज्ञाना मुळे
Laser treatment करून तेही कमीत कमी पाऊण तासात डोळ्यांना lens लावणारं तंत्रज्ञान विकसित झाल . मोतीबिंदू असेल तरी तरुणांना दिसत त्या ही lensउपलब्ध झाल्यात वयस्कर व्यक्तींसाठी .

0 comments:
Post a Comment