अ अमेरिकेचा छान आहे youtube channel
दुरून डोंगर साजरे 🤣
अमेरिकेत घरी राहताना वांग्याचं भरीत करताना smoking alarm वाजतो !
डॉ कडे जायला appointment घ्यावी लागते म्हणजे ताप असेल तर दोन तीन दिवसानंतर बोलवतात .
बँकिंग पण slow असते भारताच्या तुलनेत .
Prescription शिवाय औषध मिळत नाहीत .आपल्या सारखी जवळ जवळ क्लीनिक नसतात .
डॉलर मध्ये तासानुसार कमाई मिळते.
अमेरिकेत nuclear family असते.सण समारंभ ला भेटीगाठी होतात . मुलं कमी वयापासून कमवायला लागतात.

0 comments:
Post a Comment