स्त्री चा जन्म फक्त जन्माला बाळ घालण्यासाठी झाला आणि नाही दिला लग्न झाल्यावर सून बाई ने बाळ तर तिला मानसिक देणाऱ्या सासूची कमी नाही. भले ती कमाई करत असो किंवा संस्कारी उच्च शिक्षित ही असतात काही. मुलं न होण्यामागे प्रत्येक वेळी स्त्री जबाबदार नसते कधी पुरुष ही असतो.
स्त्री ने वारस म्हणून मुलगा देणे ह्याला जबाबदार स्त्री . विज्ञान मध्ये पुरुष जबाबदार असतो मुलगा व्हावा का मुलगी हे सिद्ध केलं आहे.
Vidyamslife

0 comments:
Post a Comment