लग्न असूनही अविवाहित आयुष्य काढणारी माणसं

अश्या माणसांना दुःखाची सवय झाली असते!त्यांना सुख नाही मिळणार हे ठरवलं असतं! सवय झाली असते जोडीदाराची आणि समाजात मिरवायला एक जोडीदार हवा असतो मान ही मिळतो जो divorce घेतल्या वर कमी होऊ शकतो किंवा मुलं कसं handle करणार ते ही जमत नसतं ह्या जोडप्यांना ! आपल्या इथे divorce नंतर दुसरं लग्न करणे  आता ह्या पिढीत सुरू होतंय ! काही जण एकदाच करतात  नंतर एकटे राहतात ! 

Divorce  न घेता सोबत राहणारी लोक कोणत्या तरी कामात व्यस्त राहून दिवस ढकलतात!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .