ती आई असते जिचं आयुष्य दिवसभर कुटुंबा भोवती फिरत असतं!
जिचं अस्तित्वच जणू कुटूंब झालं असतं
स्वतःसाठी मोकळा वेळ मिळावा ह्या साठी मात्र धडपड सुरू असते मध्ये मध्ये
संसार रमलेलं मन स्वतः साठी कधी मोकळा श्वास घेतं स्वतःच्या स्वप्नांचा ध्यास घेत उंच शिखर गाठण्या प्रयत्नांची कास धरतं!
(२)
मोकळा श्वास
घेई ध्यास स्वप्नांचा
घेई उंच उंच भरारी
पोहची उंच शिखरी
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment