#vidyamslife
संसार
सूर जुळलेले नाही की लग्न टिकत नसतात. जितका वेळ जुळतात तितका वेळ संसारात रमतात जोडपी! काही सवयी मुळे ही आहे तो संसार टिकवतात ! श्रीमंत आणि अति बुद्धी असलेल्याचे divorce होतात सामान्य माणसं बरोबर संसार करतात . काही समाजात बदनामी नको म्हणून ही संसार करतात ! वपु नि सांगितलं आहे की संसार टिकायला कोणती तरी एक गोष्ट हवी जिच्यामुळे जोडीदार आपल्यावर अवलंबून असेल. नाती भावनेमुळे जास्त टिकतात ,बुद्धीमुळे कमी!
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment