Fb च जग

Fb रसिक म्हणून comment केली कोणी तर आवडेलच ... पण काही जणांना मैत्री हवी असते इथे मोजके च संवाद करतात आणि काहींना like comment ची देवाण घेवाण । जे काही असो त्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की ती व्यक्ती अंतर देते ...

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .