धर्म पालन

स्वतः च्या धर्माचं पालन करणं म्हणजे इतर धर्माचा अपमान करणं थोडी आहे । वाद घालणारे एक तर राजकारणी असतात नाही तर स्वतः किती कट्टर आहोत हे दाखवायच असतं काही ना काही स्वार्थ असतो त्यांचा | भारतीय म्हणून नोंद करणं सुरू करत नाही भले  ती शाळेत असो वा जन गणना यादीत तोपर्यंत काही जाती धर्मा पासून देशाची सुटका नाही ना हिताच आहे। बाकी सरकार हिंदू च्या धर्माच्या वेळी काही ना काही कायदे दाखवत असते ह्याला मात्र विरोधच ।

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .