Facebook जग


facebook च जगात वावरणं म्हणजे फक्त सुखाचंच अस्तित्व आहे असा भास होणं। ह्या आभासी जगात कोणी आजारी पडल तरी कळतं नाही ना त्या मित्र मंडळी चे कुटूंब सुद्धा tag करत नाही एखादी पोस्ट । कधी कोणाचे पालक गेले ह्याची बातमी उशिरा म्हणजे ती व्यक्ती दोन तीन महिन्या नंतर आली की कळते । अवघड आहे ।

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .