वाचन

वाचनाची आवड असणाऱ्या साठी पुस्तक अविभाज्य घटक असतो की आयुष्यातला  ! पुस्तक कधी न मिळणाऱ्या प्रश्नाची उत्तरं ही देतात तर कधी कसं वागावं कोणत्या परिस्थितीत ते ही सांगतात  .. विचारांनी प्रगल्भ करतात आयुष्याला योग्य दिशा देतात । रसिकांसाठी मित्राची भूमिका खूप चांगली निभावतात ।

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .